दिं.27 जुन शुक्रवार रोजी सकाळी 11वा.हिंगोली शहरातील रामलीला मैदान शेजारील माजी खासदार स्व.शिवाजीराव देशमुख सभागृह येथे प्रसिद्ध कवी प्रा.इंद्रजित भालेराव यांचा स्व. शिवाजीराव देशमुख यांच्या 47 व्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या जिवन चारित्रावर व काव्य वाचनाचा भव्य कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ॲड.संभाजीराव शिवाजीराव देशमुख होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून हिंगोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार तान्हाजीराव मुटकुळे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगांवकर, माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष (शरद पवार) दिलीपराव चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुधिर सराफ, आर पी आय जिल्हाध्यक्ष (आठवले) दिवाकर माने, माजी नगरसेवक अनिल नेनवानी, समाज कल्याण उपायुक्त यादवराव गायकवाड, माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई, माजी जि.प.सदस्य मनोज आखरे पहेलवान, माजी जि.प.सदस्य डॉ.सतिष पाचपुते, डॉ.अनिल सवनेकर, बापुराव पाटील, जिल्हाप्रमुख (उबाठा) संदेशराव देशमुख, खंडेराव सरनाईक, माजी नगरसेवक उमेश गुठ्ठे, माजी नगरसेवक नाना नायक, ॲड.बंटी देशमुख, माजी नगरसेवक मिलिंद उबाळे, सुमित चौधरी, ज्ञानेश्वर गोटरे, शिवाजीराव ढाले, शेख नईम शेख लाल, विश्वास बांगर,विशाल इंगोले, रविन्द्र वाढे, विनोद नाईक, समिर भिसे, ज्योतीपाल रनविर, राजु यादव, दिपक सेठी, कैलास शहाणे, आबेदअली जहांगीरदार, बबन भुक्तार, हारुण पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरज देशमुख यांनी केले.
सुत्रसंचलन प्रा.डाॅ.किशोर इंगोले यांनी तर आभार प्रदर्शन कल्याण देशमुख यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपकराव नायक, बापुराव नायक, संग्राम नायक, डाॅ.माणिक देशमुख, डाॅ.शंतनु नायक, नरसिंहराव जाधव, विश्वासराव नायक, रामभाऊ दराडे, सुजय देशमुख, अतुल नायक, ॲड.दत्ता पवार, ॲड.विराज देशमुख, प्रफुल सुर्यवंशी, रवि पाईकराव, शाम सवनेकर, गोपाल सरनाईक, उदय पहिनकर, सुमित मगर, ऋतिक नायक, अमोल नायक, राजेंद्र देशमुख, धिरज पावडे, बालाभाऊ देशमुख, देवांश देशमुख, राजेश पराळे यांनी परिश्रम घेतले.
सत्यलेख ·
28-06-2025
·
10:17 PM