राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सेनगाव तालुका आध्यक्ष पदी गजानन गव्हाणे याची निवड करन्यात आली आसुन जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देन्यात आले आसुन या वेळी विधान सभा आध्यक्ष बडु मुटकुळे माधव देशमुख शांतीराम सावके शिवाजी सावके निलेश ढवळे बबन गव्हाणे गजानन गव्हाणे विलास गोऱ्हे रवि आभोरे वैभव सावके रवि कामखेडे भागवत भाकोडे राजु सावके पांडुरग ढवळे यांच्या सह आनेक कार्यक्रते उपस्तित होते
सेनगाव
सत्यलेख ·
11-07-2025
·
12:48 PM